Dhurandhar : पॉलिटिक्सशी मी सहमत नाही म्हणणाऱ्या हृतिक रोशनला धुरंधरचा डायरेक्टर आदित्य धरचं कडक उत्तर

Dhurandhar : धुरंधर चित्रपटाने तिकीट खिडकीवर कमाल केली आहे. चित्रपट रिलीज होऊन 8 दिवस झाले. या 8 दिवसात जगभरात चित्रपटाने 357.25 कोटी रुपयांची कमाई केली. आज शनिवार-रविवार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या उत्पन्नात आणखी वाढ होईल.