मोठी बातमी! एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होणार? ज्या नेत्याचं भाकीत खोट ठरत नाही, त्याचीच मोठी भविष्यवाणी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, एकनाथ शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं वर्तवल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.