Dhurandhar: ‘धुरंधर’ने रचला इतिहास! २०२५मधील सर्वात मोठा हिट, ८व्या दिवशी धुमाकूळ घालणारी कमाई
धुरंधर चित्रपटाने सिद्ध करून दाखवले की दमदार कंटेंट आणि स्टार पॉवर एकत्र आले की बॉक्स ऑफिसवर कोणीही रोखू शकत नाही. ८व्या दिवशी चित्रपटाने जागतिक स्तरावर धुमाकूळ घालणारी कमाई केली आहे आणि वॉर २ चा विक्रम मोडला आहे.