अख्खा देश होतोय रिकाम, लोक होतायत अचानक गायब; जपानमध्ये नेमकं काय घडतंय?

या देशापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. या देशातील लोक अचानकपणे कमी होत आहेत. ही अडचण पाहून सरकारचेही टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.