IND vs SA : …मी आउट ऑफ फॉर्म नाही, सूर्या चूक मान्यच करेना! सामन्यानंतर काय म्हणाला?

Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20i Post Match Presentation : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली.