‘धुरंधर’च्या अक्षय खन्ना, रणवीर सिंहसोबत सेल्फी काढायचाय? मग Gemini AI वर टाका हे 3 प्रॉम्प्ट

सोशल मीडियावर तुम्ही 'धुरंधर'च्या स्टारकास्टसोबत अनेकांचे फोटो पाहिले असतील. एआयच्या मदतीने हे फोटो बनवण्यात आले आहेत. तुम्हीसुद्धा असे फोटो बनवू शकता. यासाठी कोणते स्टेप्स फॉलो करायचे आणि कोणता प्रॉम्प्ट टाकायचा, ते जाणून घ्या..