हॅचबॅक वाहनांचे 5 ठळक फीचर्स, हे इतरांपेक्षा खास का? जाणून घ्या

हॅचबॅक वाहने हा केवळ प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांसाठीच एक उत्तम पर्याय नाही तर शहरात वाहन चालविण्यासाठी देखील सर्वोत्तम मानला जातो.