अमिताभ बच्चन आणि रेखा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतली जोडी आहे. इंडस्ट्रीत एकेकाळी या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. परंतु त्यावेळी अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्याशी विवाहित होते. आता रेखा यांच्या मैत्रिणीने त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.