बेबी बंपसह सीमा हैदरचा नव्या घरात प्रवेश, सचिनही नाचतोय ढोल ताशाच्या तालावर, पहा Video
सचिन मिणा आणि सीमा हैदर यांचा आणखी एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सचिन आणि सीमा आपल्या नव्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत, या व्हिडीओमध्ये सचिन चांगलाच आनंदी दिसत आहे.