हे आहे जगातील सर्वात जास्त महागड फळ, किंमत ऐकून घाम फुटेल, एका लक्झरी कारपेक्षाही जास्त किंमत
जगातील सर्वात महाग फळाची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आज आपण जगातील सर्वात महाग फळाबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत एका कारपेक्षाही अधिक आहे.