Maharashatra News Live : महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग; अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये दाखल झाले असून त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.