पाकिस्तान 100 टक्के दहशतवादी देश, ऑस्टेलियातील हल्ल्यानंतर जगभरात संताप, पाकड्यांनी..
ऑस्टेलियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कनेक्शन थेट पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे पाकिस्तानचा पुन्हा एकदा बुरखा जगासमोर फाडला आहे. ऑस्टेलियात हल्ला करणारे नागरिक पाकिस्तानी होते.