2025 वर्ष शेकडो लोकांसाठी शाप… ट्रेन खाली तर कोणी दहशतवादी हल्ल्या… अनेकांनी प्लेन क्रॅशमध्ये गमावले प्राण… मृतांचा आकडा धक्का देणारा

2025 मध्ये घडलेल्या धक्कादायक घटना... शकडो लोकांनी गमावले प्राण... काही ठिकाणी श्रद्धेचं रूपांतर शोकात, तर काही ठिकाणी उत्सवाचं रूपांतर किंचाळण्यात रडण्यात... मृतांचा आकडा धक्का देणारा