कहानी पूरी फिल्मी…1 कोटींसाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव, दुसऱ्याला संपवून.. कारमधल्या ‘त्या’ पुराव्याने पलटला खेळ
लातूरमध्ये 1 कोटी इन्श्युरन्ससाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. कर्जातून मुक्त होण्यासाठी गणेश चव्हाणने एका निष्पाप व्यक्तीचा खून करून त्याला जळालेल्या कारमध्ये ठेवले. पोलिसांनी हा अपघात मानला, पण तपासानंतर धक्कादायक सत्य समोर आले.