Bollywood Celebrity : प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा, शाहरुख-ऐश्वर्यासोबतही केलं काम, तरीही ठरला फ्लॉप; अखेर अभिनयाला रामराम, आता जगतो…

बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक असूनही, या स्टार किडला करिअरमध्ये मोठं यश मिळ शकलं नाही. वडील प्रसिद्ध दिग्दर्शक असूनही त्याच्या करिअनरने फार झेप घेतली नाही. अभिनेता म्हणून आपली ओख निर्माण करण्यासाठी कित्येक वर्ष स्ट्रगल करूनही तो अयशस्वी ठरला, अखेर त्याने चुपचाप इंडस्ट्री सोडली.