पुढील 30 दिवसांत देश, जगाची काय स्थिती असणार? जाणून घ्या

16 डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करत आहे, ज्याचा परिणाम आगामी महिन्याचे हवामान, कमोडिटी बूम आणि राजकीय उलथापालथीवर होईल.