फोन वाजला, तुम्ही कॉल घेतला परंतू आवाज नाही आला ? स्कॅमरचे आता नवे तंत्र

मोबाईलवरुन सायबर फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता सायब्रर फ्रॉड करणारे तुम्हाला सायलेंट कॉलकरुन तुमचे खाते रिकामे करु शकतात. चला तर अशा प्रकरणात काय करावे हे पाहूयात...