Sold Players List in IPL 2026 Auction : आजच्या मिनी ऑक्शनमध्ये कुठल्या टीमने कुठल्या खेळाडूला विकत घेतलं त्याची लिस्ट
IPL 2026 Auction, Sold Players List : आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये टीम्स आपल्या गरजेनुसार खेळाडू विकत घेतायत. आतापर्यंत ज्या खेळाडूंची विक्री झालीय, त्यांची लिस्ट इथे बघा.