Multibagger Share: 4 दिवसात तुफान भरारी, 45 टक्क्यांची मोठी खेळी, या छोट्या शेअरची का होतेय चर्चा
Multibagger Stock: शक्ती पम्पसचा शेअर मंगळवारी इंट्राडे सत्रादरम्यान 6 टक्के वाढला. गेल्या चार दिवसांमध्ये 45 टक्क्यांची तुफान तेजी दिसून आली. या कंपनीला अनेक ऑर्डर मिळत असल्याने या कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.