‘या’ 7-सीटर कारच्या पुढे फॉर्च्युनरही फेल, कंपनीची ठरली सर्वाधिक विक्री होणारी कार

टोयोटाच्या इनोव्हाने नोव्हेंबर 2025 मध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले. हायराइडर आणि फॉर्च्युनरनेही लक्षणीय कामगिरी केली. चला जाणून घेऊयात कंपनीची सर्वाधिक विक्री झालेल्या कारचा अहवाल...