नीम करोली बाबा यांच्या मते संपत्ती ही मुळातच वाईट नसते, परंतु लोभ, अप्रामाणिकपणा आणि दिखाऊपणामुळे ती टिकवणे कठीण होते. चला तर मग आजच्या लेखात तुमच्या हातात पैसा का राहत नाही याचं नेमकं कारण काय आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे बाबांनी सांगितले आहे ते जाणून घेऊयात.