IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
आयपीएल 2026 मिनी लिलावाच्या पहिल्या टप्प्यातच पृथ्वी शॉला धक्का बसला. पहिल्या टॉप यादीत नाव असूनही त्याच्यासाठी कोणीच बोली लावली नाही. त्यामुळे त्याला या आयपीएल स्पर्धेतही खेळता येणार नाही.