PCMC Election : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पिंपरी चिंडवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसह शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.