कोंबड्यांमध्ये अँटीबायोटिक्सचा वापर केला जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जे अंड्यांपर्यंतही पोहचत आहे आणि मनुष्याच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.