शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट; भाजपा काय निर्णय घेणार?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या भाजपा आणि शिंदे गटात जागावाटप चालू आहे. असे असतानाच आता शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, हे समोर आले आहे.