Manikrao Kokate: माणिकराव कोकोटे यांना कोणत्याही क्षणी अटक? कारण तरी काय?

Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यामुले कोकाटे यांच्याविरोधात आज दिवसभरात अटक वॉरंट जारी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.