घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना पतीने उरकले गुपचूप लग्न, पत्नीला समजताच तिने जे केलं…; तुम्हाला बसेल धक्का

जळगावात कायदेशीर घटस्फोट न घेताच पतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिली पत्नी वैशाली चौधरी यांचा घटस्फोटाचा दावा प्रलंबित असताना, स्वप्नील चौधरीने दुसऱ्या महिलेशी विवाह केला.