पाकिस्तानमध्ये जाऊन शूट झाली का रणवीर सिंहची धुरंधर? मुंबईसह ‘या’ ठिकाणी झाले कराची सारख्या दिसणाऱ्या ठिकाणंच शुटिंग

सोशल मीडियावर सध्या धुरंधर चित्रपट हा पाकिस्तानात शुट करण्यात आल्या असल्याच्या अफवा सर्वत्र पसरत आहे. तर यावेळी चित्रपट निर्माते यांनी हा चित्रपट कोणत्या ठिकाणी शुट केला आहे ते सांगितले आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण चित्रपटात दिसणारे ठिकाणं भारतात कुठे आहेत ते जाणून घेऊयात.