स्वतःच्या ‘या’ 7 वस्तू दुसऱ्यांना कधीच देऊ नका? आयुष्यात येतील अडथळे
अनेकदा आपण आपल्या दैनंदिन वापराच्या वैयक्तिक वस्तू देतात, परंतु ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, ही सवय हानिकारक असू शकते. असे मानले जाते की काही गोष्टी शेअर केल्याने व्यक्तीच्या सकारात्मक उर्जेवर परिणाम होऊ शकतो.