Mumbai : BKT कडून केईएम रुग्णालय येथे अत्याधुनिक क्रीडा दुखापत व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन
BKT : बीकेटी टायर्स कंपनीने मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयासोबत पार्टनरशीप करून रुग्णालय परिसरात 15,000 चौरस फूटांहून अधिक क्षेत्रफळाचे अत्याधुनिक क्रीडा दुखापत व पुनर्वसन केंद्र स्थापन केले आहे. माहिती जाणून घेऊयात.