विजय देवरकोंडाशी लग्नाआधी श्रीलंकेत रश्मिकाची बॅचलर पार्टी? फोटोंची चर्चा
अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न करणार आहे. त्यापूर्वी ती तिच्या मैत्रिणींसोबत श्रीलंकेला फिरायला गेली आहे. या गर्ल्स ट्रिपचे फोटो पहा..