कडाक्याच्या थंडीत नारळाचं तेल गोठलंय?तर ‘या’ 5 घरगुती ट्रिक्सचा करा वापर

थंडीच्या दिवसात नारळाचे तेल गोठणं ही सामान्य समस्या आहे. तर हेच नारळाचे तेल वितळवण्यासाठी तुम्ही या घरगुती ट्रिक्सचा वापर करा. यामुळे थंडीतही नारळाचे तेल गोठण्यापासून वाचेल.