Nandurbar District Strawberry Fields: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी शेतकरी गेल्या काही वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. त्याचे कौडकौतुकही झाले. हिवाळ्यात स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. पण तरीही शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या उभी ठाकली आहे.