ऐश्वर्या रायची डुप्लीकेट म्हणून मोठ्या पडद्यावर आली, पण आता असं आयुष्य जगतेय अभिनेत्री

अभिनेता सलमान खान स्टारर 'लकी' सिनेमातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण आता स्नेहा बॉलिवूडपासून दूर आहे. स्नेहा आणि सलमान यांचा सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा स्नेहा फक्त 18 वर्षांची होती.