Ambani Family : मुकेश अंबानी, नीता ते सूनबाई श्लोका, राधिका… अंबानी कुटुंबातील सदस्यांची रास कोणती ?

अब्जाधीश कुटुंब असलेल्या अंबानींचा बोलबाला असतो. त्यांचं घर, लाईफस्टाइ, खाणं पिणं, त्यांची स्टाइल प्रत्येक गोष्ट चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची मुलं, सुना, जावई, यांची रास कोणती ? तुम्हाला माहीत आहे का ?