दररोज एक केळी खाल्ल्यास शरीरामध्ये दिसती ‘हे’ सकारात्मक बदल…
डॉक्टर निरोगी व्यक्तीला दररोज 1 ते 2 केळी खाण्याची शिफारस करतात. केळी खाल्ल्याने आपण आपले पचन निरोगी ठेवू शकता, वजन संतुलन राखू शकता, आपल्या शरीरात ऊर्जा ठेवू शकता, तसेच आपले हृदय, मेंदू आणि हाडांना फायदा होऊ शकतो.