Varun Chakravarthy ऐतिहासिक कामगिरी, टी 20i मध्ये असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
Varun Chakravarthy Icc T20i Ranking : वरुण चक्रवर्ती याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आयसीसीने वरुणला त्याच्या या कामगिरीचं मोठं गिफ्ट दिलं आहे.