Akshaye Khana : आमिर खानने अक्षय खन्नाला दिलेला धोका! त्याच्यामुळे अक्षयच्या हातातून एवढा मोठा हिट चित्रपट गेलेला

Akshaye Khana : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केलं आहे. या चित्रपटात अक्षयने आपला अभिनय आणि डान्सने माहौल बनवला. सगळीकडे याचीच चर्चा आहे. अक्षयने आतापर्यंतच्या करिअरमध्ये 40 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे.