टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेने टाकले फासे, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी श्रीलंकेने कंबर कसली आहे. 2014 नंतर जेतेपदाची चव चाखण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट संघाने फासे टाकले असून भारताचं टेन्शन वढलं आहे.