राज्यात अजितदादांना सर्वात मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.