माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर क्रीडा खातं कुणाकडे? ‘हा’ मंत्री जबाबदारी सांभाळणार
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांनी क्रीडामंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता रिक्त झालेल्या क्रीडा खात्याचा नवा मंत्री कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र आता या खात्याला नवा मंत्री मिळाला आहे.