माणिकराव कोकाटे यांचे खाते काढून घेण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाईही केली जाण्याची शक्यता आहे.