सोनं की चांदी, 2050 साली कोण खाणार भाव; कशात गुंतवणूक करावी?

सध्या सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे 2050 साली या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत काय असेल, असे विचारले जात आहे.