Red Vine प्यायल्यामुळे हृदय विकाराचा धोका खरचं कमी होतो का?

Red Vines: रेड वाईनमध्ये 'रेस्वेराट्रोल' सारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. मात्र, हे फायदे केवळ मर्यादित सेवनासाठी लागू आहेत. अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे, केवळ हृदयाच्या आरोग्यासाठी वाईन पिणे सुरू करण्याचा सल्ला डॉक्टर कधीही देत नाहीत.