पावसानंतर इराणच्या होर्मुझ बेटाच्या किनाऱ्यावर 'लाल रंग' पसरला, ज्याने पर्यटक आणि शास्त्रज्ञ दोघांनाही आश्चर्यचकित केले आहे. हा रंग पसरण्याचे कारण काय आहे, याविषयी जाणून घेऊया.