घरात नांदेल सुख शांती, आर्थिक चणचण होईल दूर.. घरात फक्त लावा ‘ही’ झाडं..
काही वनस्पती अशा असतात ज्या घरात ठेवून अनिष्ट उत्पन्न करतात. अशा वनस्पतींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. या वास्तुदोषांमुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते. घरात पैशांची टंचाई आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया घरात कोणती पाच रोपे लावू नयेत?