Sourav Ganguly: माजी कर्णधार सौरव गांगुलीने विकत घेतली टीम, मालक आणि मेंटॉरची भूमिका बजावणार

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्पर्धेत गुंतवणूक केली आहे. या स्पर्धेतील टायगर्स ऑफ कोलकाता या संघाचे मालकी हक्क घेतले आहे. इतकंच काय मेंटॉर म्हणूनही भूमिका बजावणार आहे.