नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन करा ‘या’ वस्तूंचे गुप्त दान, तुमचं नशिब चमकेल

दान म्हणजे केवळ एखाद्याला वस्तू देणे नव्हे, तर नि:स्वार्थपणे इतरांना मदत करणे होय. शास्त्रात गुप्त दान हे सामान्य दानापेक्षा अधिक फलदायी मानले गेले आहे. नवीन वर्षाच्या आधी या गोष्टी मंदिरात गुप्त ठेवल्या तर येणारे वर्ष शुभ आणू शकते.