थंडीच्या दिवसांत इलेक्ट्रिक गिझर फुटण्याच्या घटना टाळण्यासाठी 'या' ४ धोक्याच्या सूचनांकडे लक्ष द्या. गिझरचा स्फोट होण्यापूर्वी मिळणारे संकेत आणि सुरक्षिततेच्या नियमांची सविस्तर माहिती.