किआ इंडियाने डिसेंबर 2025 मध्ये आपल्या वाहनांवर 'इंस्पायरिंग डिसेंबर' सेलची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना 3.65 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत.